वेंगुर्ला गॅस सर्व्हिससाठी तातडीने जागा भरणे आहेत.

त्वरित पाहिजेत
वेंगुर्ला गॅस सर्व्हिस साठी तातडीने खालील जागा भरणे आहेत.
महिला क्लार्क - 4 जागा,
पुरुष क्लार्क - 4 जागा,
पात्रता किमान 12 वी
ड्रायव्हर - 2 जागा / हेल्पर - 2 जागा - पात्रता किमान 10 वी
स्थानिकांना प्राधान्य, आकर्षक पगार, कायमस्वरूपी काम
विशेष टीप :----- फक्त वेंगुर्ला शहरात घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरी करण्याकरिता कमिशन बेसीस वर काम करण्यासाठी स्वतःची गाडी असलेला गाडीसहीत वाहनचालक आणि त्याचा हेल्पर त्वरित पाहिजे.. 3/6/9/12 महिन्याचे करारपत्र करून 20 जुलै पासून कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.
इच्छुकांनी तात्काळ संपर्क साधावा
प्रत्यक्ष भेटण्याची वेळ सकाळी 10 ते 11 आहे
9422434356
9823604356
9321152007