आरवली दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपींना अटक.

आरवली दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपींना अटक.

वेंगुर्ला.

 

   वेंगुर्ला आरवली येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. सदरच्या गुन्ह्यामध्ये नॉनगेर एप्रिला गाडी क्र. MH 07 AK 0404 ही गाडी चोरीला गेलेली होती सदर गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे केला असता सदरचा गुन्हातील आरोपी फ्रान्सिस झुझीन गोम्स, वय 22 वर्षे, रा. डुंगेवाडी कारिवडे ता. सावंतवाडी याला अटक करण्यात आले आहे.या गुन्ह्यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.सदर आरोपी यांची तपासणी केली असता सावंतवाडी पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर गुन्हे असल्याचे उघडकीस आले आल्याने अन्य कोणते गुन्हे केलेले काय याबाबत अधिक तपास करत आहेत.