आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा.

सावंतवाडी.

   आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस काल कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार नारायण राणे, सौ.नीलम राणे, यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला.
   यावेळी एम्पायर ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संतोष चव्हाण यांनी ओम गणेश बंगल्यावर जावून पुष्पगुच्छ देत आमदार श्री नीतेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.