निगुडे रोणापाल ते आरोसकर टेंब रस्त्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन.
सावंतवाडी.
सावंतवाडी तालुक्यातील निगुडे रोणापाल ते आरोसकर टेंब रस्ता डांबरीकरण कामाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असून खासदार निधीतून या कामासाठी १० लक्ष मंजूर करण्यात आले.
यावेळी निगुडे गावचे मानकरी नाना खडपकर व पांडुरंग गावडे,निगुडे उपसरपंच गौतम जाधव, सदस्य शमिता नाईक,शिवसेना(उबाठा) गटाचे संपर्क प्रमुख शैलेश परब, समन्वयक बाळा गावडे,उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ तसेच आबा सावंत,राजू शेट्टी,फिलिप्स रॉड्रिग्ज,सुनील गावडे,गुरुजी महादेव नाईक,सिताराम नाईक,सोमा नाईक,दिलीप नाईक, सुभाष नाईक,चंद्रकांत नाईक, जना पवार,भगवान नाईक, गोविंद नाईक, भरत नाईक,सिध्देश नाईक,विशाखा चौकेकर, शोभा कुणकेरकर, प्राची कुणकेरकर,सुनिता नाईक,स्नेहल नाईक, सुश्मिता नाईक, भार्गवी नाईक, भरत नाईक, ज्ञानेश्वर नाईक, अंबाजी कुणकेरकर, मंगेश नाईक, संजू परब, वामन नाईक, नीलेश नाईक, शंकर नाईक, राघोबा नाईक, रंजीता नाईक, निकिता नाईक, विलास नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.