मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची २३ ऑक्टोंबर रोजी बैठक.

मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची २३ ऑक्टोंबर रोजी बैठक.

मालवण.

   ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉम संलग्न) मालवणची बैठक दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता लिलांजली हॉल भरड मालवण येथे आयोजित केली आहे. या बैठकीस शिक्षक विनायक कोळंबकर उपस्थित राहून साहित्यिक व नाटककार प्र. के. अत्रे यांच्याबद्दल माहिती देणार आहेत. तरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.