सतराव्या फेरी अखेर दीपक केसरकर 30154 मतांनी आघाडीवर

सतराव्या फेरी अखेर दीपक केसरकर 30154  मतांनी आघाडीवर


सावंतवाडी
 सतराव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली. 
राजन तेली - 1868
दीपक केसरकर - 3817
विशाल परब - 1270
अर्चना घारे - 235
सुनील पेडणेकर - 38
दत्ताराम गावकर - 44
नोटा - 116