आनंदी अपराज यांचे अल्पशा आजाराने निधन.
कणकवली.
तालुक्यातील ओसरगाव अपराजवाडी येथील रहिवासी आनंदी विनायक अपराज यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश अपराज यांच्या त्या मातोश्री होत.

konkansamwad 
