बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन......वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन......वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गोवा

 


       बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (वय 75) यांचे आज गुरुवारी (8 ऑक्टोबर 2026) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डियक अरेस्ट) निधन झाले. गोव्यातील डोना पॉला येथील निवासस्थानी त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.वैद्यकीय पथकाने त्यांच्या घरी तात्काळ धाव घेतली. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी तब्बल 45 मिनिटे सीपीआर (CPR) दिला. मात्र, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल न झाल्याने सकाळी 5:20 ते 5:30 च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.निधनाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी हे प्रकरण मेडिको-लीगल केस (MLC) म्हणून नोंदवण्यात आले असून आज त्यांचे पोस्टमॉर्टम होणार आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.मूळचे मुरूड-जंजीरा (रायगड) येथील नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये 'गमन' या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. 'अंकुश', 'प्रहार', 'क्रांतिवीर', 'वेलकम', 'तिरंगा' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी स्थापन केलेल्या 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले.त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.