माजी खासदार विनायक राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

माजी खासदार विनायक राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

 

सिंधुदुर्ग

 

   माजी खासदार विनायक राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून सकाळी 11 वाजता ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 12:15 वाजता ओरोस येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असून यावेळी सोबत माजी आमदार वैभव नाईक, जान्हवी सावंत, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगावकर, श्रेया परब, निलम पालव, सुशांत नाईक, मंदार शिरसाठ आदी  उबाठा पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर सायं. 04:20 वाजता वंदे भारत एक्सप्रेसने कणकवली येथून मुंबई कडे प्रयाण करणार.