वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

 

वेंगुर्ले
 

      वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडतीनुसार तहसीलदार ओंकार ओतारी यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत खालील आरक्षण जाहीर केले.

 

  • जाहीर आरक्षणामध्ये

 

उभादांडा : खुला महिला प्रवर्ग,
केळुस : खुला प्रवर्ग
परबवाडा : खुला प्रवर्ग
वजराट : ना.मा.प्रवर्ग
वेतोरे : खुला प्रवर्ग
शिरोडा : ना.मा.प्रवर्ग
मठ : ना.मा.प्रवर्ग
भोगवे : खुला प्रवर्ग
तुळस ; खुला प्रवर्ग
आसोली : खुला महिला प्रवर्ग
पाल : खुला प्रवर्ग
पालकरवाडी : खुला महिला प्रवर्ग
म्हापणः ना.मा.प्रवर्ग
आडेली : खुला प्रवर्ग
कोचरा : खुला महिला प्रवर्ग
मेढा : खुला महिला प्रवर्ग
परुळेबाजार: ना. मां. प्र. महिला
अणसुर : ना. मां. प्र. महिला
चिपी : खुला प्रवर्ग
होडावडा : खुला प्रवर्ग
रेडी : खुला महिला प्रवर्ग
दाभोली : खुला महिला प्रवर्ग
कुशेवाडा : ना. मां. प्र. महिला
मातोंड : अनुसूचित जाती प्रवर्ग
पेंडूर : खुला महिला प्रवर्ग
खानोली : खुला महिला प्रवर्ग
वायंगणी: खुला महिला प्रवर्ग
मोचेमाड : खुला प्रवर्ग
आरवली : खुला महिला प्रवर्ग
सागरतीर्थ : ना.मा.प्र. महिला प्रवर्ग