भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण आंगचेकर यांची निवड. सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर.

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण आंगचेकर यांची निवड.   सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर.

वेंगुर्ला.

   भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची सिंधुदुर्ग कार्यकारिणी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी जाहीर केली आहे. यात सरचिटणीस पदी जावेद हुसेन खतिब बांदा सावंतवाडी, सरचिटणीस  सौरभ ताम्हणकर मालवण, सरचिटणीस  संतोष प्रकाश पुजारे वरवडे कणकवली तर उपाध्यक्ष भास्कर उर्फ (संदेश) विरेश नाईक नेरूर कुडाळ, उपाध्यक्ष  प्रसाद कृष्णा पाटकर परूळे बाजार वेंगुर्ले, उपाध्यक्ष राकेश अशोक सावंत घुमडे मालवण, उपाध्यक्ष हुसेन बादशहा लांजेकर कोळपे वैभववाडी, उपाध्यक्ष श्रीम. चांदणी शरद कांबळी कुडाळ, उपाध्यक्ष भुषण आंगचेकर वेंगुर्ला यांची निवड करण्यात आली आहे.