जामसंडे येथे २८ मे रोजी भाजप किसान मोर्चातर्फे भात शेतीवर मार्गदर्शन शिबिर.

जामसंडे येथे २८ मे रोजी भाजप किसान मोर्चातर्फे भात शेतीवर मार्गदर्शन शिबिर.

देवगड.

  कोकणात भातशेतीला प्राधान्य देऊन आता आधुनिक पद्धतीने शेती करणे आणि त्याकरिता भाजपा किसान मार्गदर्शन कृषी तज्ञ विजय शेट्ये मंगळवार दि. २८ मे रोजी
दु. २ वा मुकुंदराव फाटक सभागृह खरेदी विक्री पेट्रोलपंप सभागृह याठिकाणी करणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य माजी आम. अजित गोगटे व देवगड भाजप मंडल पदाधिकारी यांचे लाभले आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शनासोबत भातबियाणे, मोफत दिले जाणार आहे. त्याकरिता लाभार्थीनी आधारकार्ड सातबारा घेऊन या मार्गदर्शन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. नाव नोंदणी करीता संतोष ९८१९५६७६८२ येथे संपर्क साधला असे आवाहन किसान मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भाई बांदकर यांनी केले आहे.