श्री देवी आंदुर्लाई देवीच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार खा.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

कुडाळ.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आणि लोकसभा निवडणूक २०२४ चे उमेदवार विनायक राऊत व विदयमान आमदार वैभव नाईक यांनी दरवर्षी प्रमाणे आंदुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी आंदुर्लाई देवीच्या वाढदिवसानिमित्ताने भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले.
यावेळी आंदुर्ले गावातील माजी सरपंच पूजा सर्वेकर, रविका राऊळ, श्रीधर राऊळ, वसंत कोनकर, अरूण तांडेल, समीर पेडणेकर, विजय राणे, स्वप्निल राऊळ, राजन राऊळ, बाळू केळूसकर, विनायक मोर्ये आणि ग्रामस्थ उपस्थित होते.