विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन.
सिंधुदुर्ग.
विविध वयोगटातील विद्याथ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्याथ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी व राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी, कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबिर पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थी खेळाडूनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
अ.क्र, खेळाचे नाव, ठिकाण, दिनांक, वेळ, संपर्क क्रमांक.
1) कबड्डी, खेलो इंडीया प्रशिक्षण केंद्र जिमखाना सावंतवाडी 16 ते 30 एप्रिल 2024, सकाळी 8 ते 10 सायं. 4 ते 6
ॲलिस्का अलमेडा -7447518788.
2) कबड्डी, जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण 16 ते 30 एप्रिल 2024,सकाळी 8 ते 10 सायं. 4 ते 6 पंकज राणे-
9404396319
3) व्हॉलीबॉल
4) खो-खो
5) बुध्दीबळ, राणी पार्वतीदेवी हायस्कुल सावंतवाडी, 17 ते 30 एप्रिल 2024, सकाळी 8 ते 10, सागर सावंत -940359199.
6)कॅरम
7) जलतरण, शासकीय जलतरण सिंधुदुर्ग, 16 ते 30 एप्रिल 2024, सायं.5 ते 6, प्रविण सुलोकार - 9850724878.
8) हँडबाल, मिलाग्रिस हायस्कुल सावंतवाडी, 16 ते 27 एप्रिल 2024, सकाळी 8 ते 10 सायं 4 ते 6 अमित भाटकर-
7030989714.
9) बास्केटबॉल
10) ज्युदो कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे
16 ते 30 एप्रिल 2024 सकाळी 8 ते 10 सायं. 4 ते 6 दत्तात्रय मारकड- 9422373984.