वेंगुर्ला तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.७१ टक्के. तालुक्यात अर्पिता सामंत प्रथम, गायत्री बागलकर द्वितीय तर प्रतीक्षा आरोलकर तृतीय.

वेंगुर्ला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षा मार्च 2024 चा निकाल आज जाहीर झाला. यावेळी इयत्ता दहावीचा वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.७१ टक्के एवढा लागला आहे. यावेळी तालुक्यातून प्रथम क्रमांक अर्पिता अमेय सामंत (९९.४०) अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, द्वितीय क्रमांक गायत्री विवेकानंद बागलकर (९८.८०) स.का.पाटील विद्यालय केळूस, तृतीय क्रमांक प्रतीक्षा अशोक आरोलकर (९७.८०) वेंगुर्ला हायस्कूल यांनी पटकावला आहे. वेंगुर्ला तालुक्यात ७०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३४६ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर २६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ८६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्लाचा निकाल ९९.०३ टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १०४ विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - प्रतीक्षा अशोक आरोलकर (९७.८० %)
द्वितीय क्रमांक - कु.दुर्वा संदीप परब (९५.६० %)
तृतीय क्रमांक - कु.द्रामा हनुमंत लाड (९५.४० %)
तृतीय क्रमांक - कु. यशस्वी दत्तप्रसाद परब (९५.४०%)
रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १७ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - श्रावणी प्रशांत धुरी (९३.८० %)
द्वितीय क्रमांक - कु.प्राची संतोष दाभोलकर (९०.२० %)
तृतीय क्रमांक - कु.भाविका विनायक आईर (८७.८० %).
श्री.देवी सातेरी हायस्कूल वेतोरे -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्री.देवी सातेरी हायस्कूल वेतोरे चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ७४ विद्यार्थ्यांपैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कीर्ती विजय कुंभार (९५.०० %)
द्वितीय क्रमांक - कु.आर्या प्रकाश आरोलकर (९२.६० %)
तृतीय क्रमांक - कु.कानु किशोर धुरी (९२.०० %).
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ४२ विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.अर्पिता अमेय सावंत (९९.४० %)
द्वितीय क्रमांक - कु. दिक्षा शंकर परब (९५.८० %)
तृतीय क्रमांक - कु.शाल्मली शंकर घोगळे (९०.६० %)
रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ४१ विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु. विनोद चव्हाण (९३.२० %)
द्वितीय क्रमांक - कु.निखिल हळदणकर (९३ %)
तृतीय क्रमांक - कु.करण करंगुटकर (९०.४० %).
श्री सरस्वती विद्यालय आरवली टांक -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्री सरस्वती विद्यालय आरवली टांक चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.राहुल रामचंद्र कावळे (८७.२० %)
द्वितीय क्रमांक - कु. दत्तराज विनोद टेमकर (८६.०० %)
तृतीय क्रमांक - कु.प्रथमेश प्रदीप नाबर (८१.२० %).
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण २९ विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.प्रांजल नितीन परब (९०.२० %)
द्वितीय क्रमांक - कु.शर्वरी गजानन डुबळे (९०.०० %)
द्वितीय क्रमांक - कु.तन्वी आनंद तांडेल (९०.०० %).
चतुर्थ क्रमांक - कु. अथर्व दिनेश तोरसकर (८९.६०%).
स.का.पाटील विद्यामंदिर केळुस -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा स.का.पाटील विद्यामंदिर केळुस चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ३३ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.गायत्री विवेकानंद बागलकर (९८.८० %)
द्वितीय क्रमांक - कु.सुमती संतोष गोसावी (९१.२० %)
तृतीय क्रमांक - कु.लौकिक रवींद्र वझरकर (८९.८० %).
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ४५ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.स्नेहा राजन नार्वेकर (९६.०० %)
द्वितीय क्रमांक - कु.जागृती दिनेश तुळसकर (९१.४० %)
तृतीय क्रमांक - कु.आयुष जगदीश कुमावत (८८.८० %).
दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १६ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.कशिश उदय कोनकर (८४.६० %)
द्वितीय क्रमांक - कु.हेतल दिनेश कोंडुरकर (७९.४० %)
तृतीय क्रमांक - कु.राखी मंगेश टेमकर (७९.०० %).
श्री माऊली विद्यामंदिर रेडी -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्री माऊली विद्यामंदिर रेडी चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १९ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.प्रिया गणेश वारखंडकर (८६.२० %)
द्वितीय क्रमांक - कु.अंशिका राजेशकुमार भरती (८५.२० %)
तृतीय क्रमांक - कु.शुभम विष्णू रेडकर (८३.२० %).
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ३६ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.श्रुती श्रीधर शेवडे (९४.४० %)
द्वितीय क्रमांक - कु.दिपेश जयराम वराडकर (९२.८० %)
तृतीय क्रमांक - कु.योजना रावजी कुर्ले (८९.८० %).
अणसुर पाल हायस्कूल -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अणसुर पाल हायस्कूल चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.मंदार बापू नाईक (९५ %)
द्वितीय क्रमांक - कु.यज्ञेश भास्कर गावडे (९३.०० %)
तृतीय क्रमांक - कु. भूमिका अनंत राऊळ (८८.२० %).
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ४७ विद्यार्थ्यांपैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.निधी सुहास पालकर (९३.६० %)
द्वितीय क्रमांक - कु.चिन्मय नारायण पेडणेकर (९१.६० %)
तृतीय क्रमांक- कु.साक्षी आदित्य प्रभूखानोलकर (९०.४०%)
तृतीय क्रमांक - कु.मोहन रामचंद्र मालवणकर (९०.४०%).
गुरू.अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडा -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अणसुर पाल हायस्कूल चा निकाल ९८.८० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ८५ विद्यार्थ्यांपैकी ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.सलोनी नितीन बागवे (९५.८०%)
द्वितीय क्रमांक - कु.नरेश मंगेश कांबळी (९४.८० %)
तृतीय क्रमांक - कु. अथर्व अभिजीत सोनसुरकर (९४.२० %).
आसोली हायस्कूल आसोली -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आसोली हायस्कूल आसोली चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १६ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.नमिता भरत गावडे (८८.८० %)
द्वितीय क्रमांक - कु.आदित्य नारायण पाटील (८०.%)
तृतीय क्रमांक - कु. वैशाली सोमनाथ नाईक (७४.६० %).
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली चा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण २५ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.माधवी बाबुराव धर्णे (८२.४० %)
द्वितीय क्रमांक - कु.अर्पिता घनश्याम राणे (७४.६०%)
तृतीय क्रमांक - कु. अपूर्वा उदय धर्णे (७२.%).
श्री शिवाजी हायस्कूल तुळस -
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्री शिवाजी हायस्कूल तुळसचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण २४ विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक - कु.हर्षदा बाळकृष्ण होडावडेकर (९२.२० %)
द्वितीय क्रमांक - कु.पुष्कर विजय पेडणेकर (९०.८०%)
तृतीय क्रमांक - कु. वेदिका हरी तांबोसकर (८७.८०%).