वेंगुर्ला भाजपा च्या वतीने पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

वेंगुर्ला भाजपा च्या वतीने पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

वेंगुर्ला.

   प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संघटनकर्ता, एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे पुज्यनीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुका कार्यालयात त्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
   यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, एन.जी.ओ.सेलचे विजय रेडकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, मातोंड शक्तिकेंद्र प्रमुख ताता मेस्त्री, ता.चिटणीस जयंत मोंडकर, युवा मोर्चाचे भुषण आंगचेकर, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर व अजित कनयाळ्कर, दर्शन अणसुरकर, देसाई उपस्थित होते.