सिंधुदुर्ग हिंदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी विमल शिंगाडे यांची निवड.

सिंधुदुर्ग हिंदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी विमल शिंगाडे यांची निवड.

वेंगुर्ला.

   सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सिधुदुर्ग हिदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका विमल शिंगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड २०२३ ते २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहे. हिदीचया विविध उपक्रमांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिगाडे यांनी दिली.