पावशी ग्रामपंचायत येथील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कुडाळ.
संघर्ष प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे पावशी ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सरपंच वैशाली पावसकर, सम्राट कुडतरकर, प्रथमेश खोत, सर्वेश पावसकर, मिलिंद खोत, अनिकेत घारे, मनीष मेस्त्री, सुयोग मेस्त्री, भाऊ तवटे, सुदेश खोत, सागर भोगटे, शेखर पोखरे, विनायक खोत, मंदार खोत, मयूर मेस्त्री, डॉ. प्रांजली परब, डॉ. अभिजीतत इंगे उपस्थित होते.