दिल्ली विधानसभेत भाजपा विजयी

दिल्ली विधानसभेत भाजपा विजयी


दिल्ली 


       दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.यामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. मनीष सिसोदिया यांनीही जंगपुरा येथून पराभव स्वीकारला आहे. भाजप ४८ तर आम आदमी पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्य' वर आल्याचे दिसते. १९९३ मध्ये भाजपने पहिल्यांदा दिल्ली निवडणूक जिंकली होती. २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीचे तख्त पालटण्यात यश आले.