सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी अरुण स्वार यांचे निधन

सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी अरुण स्वार यांचे निधन

 

सावंतवाडी

 

      सावंतवाडी येथील रहिवासी अरुण वामन स्वार (72)यांचे मुंबई गोरेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.त्यांची अंत्यविधी ही मुंबईला झाली. शिक्षण खात्यामध्ये ते अधिकारी होते त्यांचे थोरले बंधू प्रकाश स्वार व रवींद्र स्वार हे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. जिल्हा प्रौढ साक्षरता विभागातून ते सेवानिवृत्त झाले होते. कळसुलकर हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी  होते.