जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन.
सिंधुदुर्ग.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पेन्शन अदालत दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) यांनी दिली आहे.