आनंदवाडी येथील रामा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.

वेंगुर्ला.
वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहीवासी रामा बाबुराव जाधव (वय ६८) वर्षे यांचे रविवार ०२ जून २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा जलदान व पुण्यानुमोदन विधी रविवार ०९ जून २०२४ रोजी वेंगुर्ला आनंदवाडी येथे होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे.