तुळस काजरमळी येथील संरक्षण भिंत बांधकामाचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते उद्घाटन.

तुळस काजरमळी येथील संरक्षण भिंत बांधकामाचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते उद्घाटन.

वेंगुर्ला.

  तालुक्यातील तुळस काजरमळी येथे संरक्षण भिंत बांधणे रक्कम रु १ कोटी ९ लाख ८७ हजार ७०० जिल्हा वार्षिक नियोजन या कामांचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते  करण्यात आले.
    यावेळी तुळस सरपंच रश्मी रामचंद्र परब, भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर,  महिला अध्यक्षा सुजाता पडवळ, उपसरपंच सचिन नाईक, जयवंत तुळसकर, संतोष शेटकर, रामचंद्र परब, संजय परब, विनय गोरे, मकरंद परब, नामदेव सावंत, विलास नार्वेकर, निळकंठ सावंत, गोट्या सावंत, भारती सावंत, आनंद धरणे, सुशील परब, सुधीर भगत, नितीन कोचरेकर, प्रल्हाद राणे, पांडू ठुंबरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.