डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर.

NABH मानांकित
सिंधुदुर्गातील एकमेव आय केअर सेंटर
डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर,
पाटील चेंबर, दाभोली नाका, वेंगुर्ला
दर दिवशी नेत्र तपासणी
दर शुक्रवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
नेत्रपटल ( रेटीना ) तपासणी
मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्ये
phoco(फेको)पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया
जखम कमी प्रमाणात असते.
दोन दिवसात जखम भरते
घडीची(फोल्डेबल) लेन्स
दूरचा आणि जवळचा दोन्ही नंबर जाणारे मल्टिफोकल लेन्स उपलब्ध
आठ दिवसात दैनंदिनी कामे करू शकतात.
ही सर्व मशीनच्या ऑपरेशनची वैशिष्ट्ये आहेत.
डॉ. गिरीश गद्रे - नेत्रपटल तज्ञ
वेळ - शुक्रवार सकाळी 8 ते 11