सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा २ सप्टेंबर रोजी.

सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा २ सप्टेंबर रोजी.

सावंतवाडी.

   सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा, सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, तरी सर्व सभासद बंधू - भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.