दोडामार्ग येथिल गोशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

दोडामार्ग येथिल गोशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन


दोडामार्ग
    दोडामार्ग येथील श्रीमद वासुदेवानंद गोरक्ष समिती यांच्या वतीने धाटवाडी येथे उभारण्यात आलेल्या गोशाळेचे भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब व सौ. वेदका परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
    यावेळी अॅड. अनिल निरवडेकर, रवी परब, दिलीप भालेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नितीन मणेरीकर, देवेंद्र शेटकर, सुहास गोवेकर, रामचंद्र मणेरीकर, रंगनाथ गवस, राजेश फुलारी, दयानंद धाऊसकर, निलेश कोरेगांवकर, निलेश साळगांवकर, मिलिंद नाईक, बाबुराव धुरी, राज बोंद्रे, सिद्धनाथ नाटेकर, राकेश गवंड, राकेश भोळे, प्रकाश गवस, सौ सुकन्या पनवेलकर, सौ संध्या प्रसादी, सौ चैत्राली भोळे, सौ शालन साळगावकर, सौ श्रुती देसाई, सौ समिता गवस, सौ आकांक्षा गवस, सौ सुलक्षा गवस, कु हर्षदा पुरोहित, कु दिया भोळे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.