अकॅडमी ऑफ कराटे, सेल्फ डिफेन्स अँड मार्शल आर्ट्स व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली आयोजित समर कॅम्प निवासी

अकॅडमी ऑफ कराटे, सेल्फ डिफेन्स अँड मार्शल आर्ट्स व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली आयोजित समर कॅम्प निवासी

⛺  समर कॅम्प   ⛺

अकॅडमी  ऑफ कराटे, सेल्फ डिफेन्स अँड मार्शल आर्ट्स सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली  आयोजित


 व्यक्तिमत्व विकास शिबीर

 स्थळ :- सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली

 शिबीराचा कालावधी ९ मे ते १५ मे २०२५


वय वर्ष ७ ते वरील सर्व 

➡️ शिबिरातील उपक्रम

ऑब्टॅकल ट्रेनिंग
एन.सी.सी. ड्रिल
कराटे 
कर्व मेगा(इज्राइली सेल्फ डिफॅन्स)
किक बॉक्सिंग 

थाय बॉक्सिंग
सिलंबम (लाठी-काठी)अकिदो
ज्युदो (जंम्प)
बॉक्सिंग
स्क्वॅश


⏩ सुट्टीचा सद्उपयोग करा ⏪


➡️ इतर उपक्रम

जंगल सफर
स्टेज डेअरींग
व्हेली क्रॉसिंग
रॉक क्लायम्बिंग
ट्रेकिंग
आट्यापाट्या
कॅम्प फायर नाईट
रॅपलिंग
शुटींग

 

➡️ प्रोत्साहानात्मक उपक्रम

बेस्ट स्ट्युडण्ट ऑफद कॅम्प
सहभागींना प्रशस्तिपत्रक
कराटेपटूंना बेल्ट व प्रशस्तिपत्रक

डिप्लोमा इन योगा प्रमाणपत्र
कराटे व सेल्फ डिफेन्स प्रमाणपत्र

शालेय राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची सुवर्णसंधी


सर्टिफिकेट कोर्स इन योगा

आयोजक - लेफ्टनंट विवेक राणे (९४०४३ ४५४२४, अध्यक्ष-सिं. जि.थाय बॉक्सिंग, सिलंबम, स्क्वॅश असो. सिंधुदुर्ग)


संयोजक - मृणाल मलये ६३६२३ १६६७४

व्यवस्थापक - चित्राक्षा मुळये ९०२१०९५५४९