कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष वर्धापन दिन साजरा

कुडाळ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ शाखा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रेया परब, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शहर प्रमुख संतोष शिरसाट, शिवसेनेचे अतुल बंगे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगांवकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, विनय पालकर आदी उपस्थित होते.