१५ ते १९ ऑक्टोबर–दिवाळी उत्सव बाजार कणकवलीत!

१५ ते १९ ऑक्टोबर–दिवाळी उत्सव बाजार कणकवलीत!

 

कणकवली
 

       कणकवली शहर भाजप पुरस्कृत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखाली दिवाळी बाजार भरवण्यात येणार आहे.

उद्घाटन
बुधवार, १५ ऑक्टोबर
सायंकाळी ५ वाजता
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे

     

       या बाजारात महिलांच्या बचत गटांनी तयार केलेली वस्त्रे आकाशकंदील, पणत्या दिवाळी फराळ आणि सजावटी साहित्य

उद्देश

    महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या वस्तूंची विक्री सुलभ करणे.सर्व नागरिकांन आवाहन  करण्यात आले आहे की या उत्सवात सहभागी व्हा आणि स्थानिक महिलांचा उत्साह वाढवा!