सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलॅटिक्स स्पर्धेसाठी श्रावणी म्हाडेश्वर आणि सर्वेश म्हाडेश्वर यांची निवड.

सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलॅटिक्स स्पर्धेसाठी श्रावणी म्हाडेश्वर आणि सर्वेश म्हाडेश्वर यांची निवड.

कुडाळ.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस क्रीडा संकुल येथे सिंधुदुर्ग जिल्हा असोशियेशन आयोजित ॲथलेटिक क्रीडा स्पर्धत  माणगांव इयत्ता चौथी मध्ये शिकणारी श्रावणी भिवा म्हाडेश्वर हीने 100 मीटर मध्ये द्वितीय,गोळा फेक मध्ये प्रथम आणि अंगणवाडी शिकणारा सर्वेश भिवा म्हाडेश्वर याने लांब उडी मध्ये द्वितीय आणि 30 मिटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे यांची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असुन सर्व स्तरातून कौतुक होत आहे.