परुळे विमानतळ नजीक मिनी एम.आय.डि.सी. स्थापन करा. माजी सभापती निलेश सामंत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट.

परुळे विमानतळ नजीक मिनी एम.आय.डि.सी. स्थापन करा.  माजी सभापती निलेश सामंत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट.

वेंगुर्ला.

   परुळे विमानतळ नजीक मिनी एम.आय.डि.सी स्थापन करणेसाठी उद्योगमंत्री मा.उदय सामंत यांची माजी सभापती निलेश सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली. मंत्री उदय सामंत यांनी लवकरच निर्णय जाहीर करू असे आश्वासन सामंत यांना दिले.
   यावेळी माजी खासदार सुधीर सावंत, माजी आमदार श्री राजन तेली माजी सभापती निलेश सामंत यासह अधिकारी वर्ग  उपस्थित होते.