वेंगुर्ले भटवाडी येथील शुभांगी देसाई यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन

वेंगुर्ले भटवाडी येथील शुभांगी देसाई यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन

वेंगुर्ले

      श्रीम. शुभांगी वसंत देसाई रा. भटवाडी - वेंगुर्ले यांचे वृद्धापकाळाने शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दु:खद निधन झाले. त्यांचे वय ७७ होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी सुना, जावई व नातवंड असा मोठा परिवार आहे. त्या डॉ. प्रसाद देसाई यांची आई व प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या काकी होत.