भाजप कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी यांची आरवली सरपंचपदी बिनविरोध निवड.

भाजप कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी यांची आरवली सरपंचपदी बिनविरोध निवड.

वेंगुर्ला.

   भाजपच्या "सबका साथ,सबका विकास" ध्येयानुसार भाजपचा तळागळातील कार्यकर्त्यांला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सतत प्रयत्न असतो यांचीच एक झलक काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात दिसून आली होती महाराष्ट्रात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला होता ती विजयाची घौड दौड ही वेंगुर्ला तालुक्यात दिसून आली त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आरवली ग्रामपंचायत च्या सरपंच निवडणूकीत दिसून आला आरवली गावातील सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य समीर आनंद कांबळी यांची त्यांच्या कर्तृत्वामुळे आरवली सरपंचपदी बिनविरोध निवड झाली या बिनविरोध सरपंच निवडणुकीत त्यांचे हार, पुष्पगुच्छ, देऊन अभिनंदन करताना जिल्हा,तालुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बगाव स्तरावरील भाजप पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी, हितचिंतक, ग्रामस्थ, खालील प्रमाणे.
   भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर,तालुका उपाध्यक्ष अनुक्रमे मनवेल फर्नाडिस,प्रितेश राऊळ, लक्ष्मीकांत कर्पे, विभाग प्रमुख अमित गावडे, माजी शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, विदयमान शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर, माजी सरपंच शिरोडा मनोज उगवेकर, शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, जिल्हा आय टी प्रमुख केशव नवाथे, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, भाजप आरवली ज्येष्ठ पदाधिकारी अनुक्रमे महादेव शेगले गुरुजी,विश्वनाथ उर्फ भाई शेलटे,सुभाष कांबळी, रविंद्र कुडाळकर,बाळकृष्ण कर्णेकर, भाजप आरवली पदाधिकारी सुहास केरकर, एकनाथ साळगांवकर,वेणू चिपकर,भाजप आरवली महिला पदाधिकारी अनुक्रमे नंदिनी आरोलकर, सावरी शेलटे,अस्मिता रगजी,शिल्पा चिपकर, आरवली ग्रामस्थ व भाजप हितचिंतक यशवंत उर्फ आबा कांबळी, अविनाश कांबळी, प्रथमेश आसोलकर, धीरज चव्हाण, अनिकेत आरोलकर, गौरेश शेगले,गिरीश चव्हाण, विशाल कुडव, रामचंद्र शेगले, महेश शेगले, रोहिणी शेगले, दिप्ती शेगले, उध्दव चव्हाण, कृष्णा राजगुरू, शुभम् पेडणेकर, सुरज कुडव, सुभाष पेडणेकर, प्रियांका नाईक, खुशी शेगले, अश्वीता कांबळी, सुनीता कांबळी, ओमकार सोन्सुरकर, महेश चव्हाण(भाजप अनुसूचित मोर्चा सरचिटणीस), संतोष मातोंडकर, विलास सोन्सुरकर, सुधीर आरोस्कर, राहुल नाईक, आरवली ग्रामपंचायत विदयमान सदस्य अनुक्रमे तातोबा कुडव(माजी सरपंच),रिमा मेस्त्री(माजी उपसरपंच), सायली कुडव, प्रवीण मेस्त्री, अक्षता नाईक, वैशाली रेडकर, शिला जाधव, आरवली उपसरपंच किरण पालयेकर, आरवली भाजप पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष,सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख,व ग्रामस्थ उपस्थित होते.