जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पडल्याबद्दल मतदारांनी व्यक्त केले समाधान

जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पडल्याबद्दल मतदारांनी व्यक्त केले समाधान

 

सिंधुदुर्ग

 

  जिल्ह्यातील 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी  एकुण 74 मतदान केंद्रांवर 57207 मतदारांपैकी 42224 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 20954 तर  महिला 21270 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे

सावंतवाडी – 19429 पैकी 13475, झालेले मतदान 69.36 टक्के

मालवण – 14385 पैकी 10651, झालेले मतदान 74.06 टक्के

वेंगुर्ला – 10115 पैकी 7514, झालेले मतदान 74.29 टक्के

कणकवली – 13278 पैकी 10584, झालेले मतदान 79.71 टक्के

 

जिल्ह्यात प्रत्यक्ष निवडणुकीकरिता एकूण मतदान केंद्र ७४ एकूण मतदार - ५७२०७

सावंतवाडी नगरपरिषद एकूण मतदान केंद्र- २१ एकूण मतदार – १९४२९

मालवण नगरपरिषद एकूण मतदान केंद्र- २० एकूण मतदार - १४३८५

वेंगुर्ला नगरपरिषद एकूण मतदान केंद्र १६ एकूण मतदार – १०११५

कणकवली नगरपंचायत एकूण मतदान केंद्र- १७ एकूण मतदार – १३२७८