मणेरी बडमेवाडीतील संतोष पवार यांना आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मदतीचा हात.

मणेरी बडमेवाडीतील संतोष पवार यांना आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मदतीचा हात.

दोडामार्ग.

   तालुक्यातील मणेरी बडमेवाडीतील संतोष गोपाळ पवार यांच्या राहत्या घरावर २० जून रोजी झालेल्या वादळात मोठ झाड पडून घराचे छत व भिंती यांची मोठी पडझड होऊन मोठ       
नुकसान झाले होते यामुळे भर पावसात निवारा शोधण्याची वेळ पवार कुटुंबावर आली.
   सदर घटना आमदार दिपक भाई केसरकर यांना समजतात त्यांनी तात्काळ २० हजार रुपयांची मदत स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संतोष पवार यांना सुपूर्त करण्यात आली.
    यावेळी मणेरी गावचे माजी सरपंच विषांत तळावडेकर, ग्रामस्थ मनीषा नाईक, किरण तळावडेकर, सुनील माजरेकर, प्रभाकर नाईक, राजेश नांडोदकर उपस्थीत होते.