नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले अभिनंदन.

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले अभिनंदन.

कणकवली.

   रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आज १६जुन रोजी भेट घेतली. खासदार नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.खास. नारायण राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या कामांबद्दल कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे अभिनंदन केले.
  यावेळी उपकार्यकारी अभियंता के.के.प्रभू,उपअभियंता विनायक जोशी, बांधकाम विभागाचे कर्मचारी शैलेश कांबळे, श्री.घाणेकर उपस्थित होते.