पाल येथील प्रसिद्ध रेड्याची जत्रा ४ जून रोजी.

पाल येथील प्रसिद्ध रेड्याची जत्रा ४ जून रोजी.

वेंगुर्ला.

  वेंगुर्ला तालुक्यातील पाल गावची प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी, ३६० चाळ्यांची अधिष्ठान्नी श्री खाजणादेवीच्या चाळ्याचा त्र्यवार्षिक उत्सव म्हणजेच रेड्याची जत्रा दि.०४ जून २०२४ रोजी संपन्न होणार आहे.तरी सर्व भाविकांनी श्री खाजणादेवी मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.