सोमवारी लोकशाही दिन.

सोमवारी लोकशाही दिन.

सिंधुदुर्ग.

    माहे ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.7 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली