वेंगुर्ला येथे मोफत कथ्थक नृत्य शिबिराचे आयोजन
वेंगुर्ला
कल्पवृक्ष अकॅडमी आयोजित मोफत कथ्थक नृत्य शिबिराचे आयोजन दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी साई मंगल कार्यालय सुंदर बाटले वेंगुर्ला येथे करण्यात आले आहे. सदर शिबिरास डॉक्टर श्री अशोक आखाडे यांचे कथ्थक नृत्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या शिबिरात उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कल्पवृक्ष अकॅडमी तर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात येणार.
या शिबिरात पाच ते साठ वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. सदर् शिबिराची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 84080832 60, 8007585185

konkansamwad 
