वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन.

वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन.

 

वेंगुर्ले 


      वेंगुर्ले येथे श्री देव रामेश्वर मंदिरात ६ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी ११ वाजता रामजन्माचे किर्तन, १२ वाजता रामजन्म त्यानंतर श्रीरामांची भजनासहीत पालखी प्रदक्षिणा, आरती, प्रसाद वाटप असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी सर्व भाविकांनी उत्सवात उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.