वायंगणीतील प्रथमेश नाईक यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड.

वायंगणीतील प्रथमेश नाईक यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड.

 

वेंगुर्ला

 

        वेंगुर्ला येथील वायंगणीतील गावचे ॲड. प्रथमेश नाईक यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड करण्यात आली आहे. गेली पंधरा वर्षे ते वेंगुर्ला येथे कार्यरत आहेत. नोटरी पदी निवड झाल्याबद्दल नाईक यांचे अभिनंदन केले जात आहे. नोटरी कामाचा शुभारंभ ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फ्लॅट नंबर 112, पाटील चेंबर, दाभोली नाका, वेंगुर्ला येथे करणार आहेत.