कास दाभाळवाडीत वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

कास दाभाळवाडीत वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

बांदा

 

      गेले दोन महीने कास -दाभाळवाडी येथे भरवस्तीत धुडगूस घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याने दहशत माजवत परिसरातील कुत्रे व बकऱ्यांना भक्ष्य केले होते. सोमवारी रात्री स्थानिकांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले.