डावखरेंचा विजयानंतर वेंगुर्ला भाजपा तर्फे जल्लोष.
वेंगुर्ला.
लोकसभेच्या विजया नंतर पुन्हा एकदा कोकणात कोकण पधवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला.कोकण मतदार संघातुन आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली.त्यांच्या विजया नंतर वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालया समोर महायुती तर्फे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पेठे वाटून व घोषणा बाजी करुन जल्लोष केला.
या प्रसंगी सुषमा प्रभुखानोलकर जिल्हा उपाध्यक्ष,साईप्रसाद नाईक जि.का.नि.सदस्य, मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, जि.का.सदस्य,बाळू प्रभु किसान मोर्चा जिल्हा सदस्य, वृंदा गंवडकर महिला जिल्हा उपाध्यक्ष, सुजाता पडवळ महिला मोर्चा तालुकाध्यक्ष, पप्पू परब सरपंच संघटना अध्यक्ष, प्रणव वायंगणकर तालुकाध्यक्ष युवा मोर्चा, सत्यविजय गावडे, कावेरी गावडे समिर कांबळी सरपंच, श्रेया मयेकर, आकांशा परब, स्नेहल पालकर, पल्लवी कांदे, प्रार्थना हळदणकर, सरीका मठकर, श्रद्धा धुरी, भुषण सारंग, पुंडलिक हळदणकर, विजय बागकर, नारायण गावडे, रविंद्र शिरसाट, सत्यवान पालव, गुरुनाथ घाडी, दादा केळूसकर, मनोहर तांडेल, अनिकेत पेडणेकर, हितेश धुरी, समिर नाईक, बंटि गावडे, महादेव नाईक, रविंद्र मुडंये आणि तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.