बिळवस ग्रामस्थांच्या वतीने दशावतार कलाकार यशवंत तेंडुलकर यांचा सन्मान.
मालवण.
दशावतार क्षेत्रातील जेष्ठ नामांकित कलाकार आणि राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या तेंडोली येथील श्री. यशवंत तेंडुलकर यांच्या निवासस्थानी जात बिळवस ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित कारण्यात आले.
यावेळी गुरुनाथ पालव, वैभवपालव, सुहास माधव, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, भावेश पालव, भाई माधव, किशोर पालव, बाबू रेडकर आदी बिळवस ग्रामस्थ उपस्थित होते.

konkansamwad 
