तिसऱ्या फेरीची अधिकृत आकडेवारी समोर नितेश राणे आघाडिवर

कणकवली
कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघात महायुतीचे उमेदवार नितेश राणे, आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. एकूण सहा उमेदवार रिंगणात होते.
मतमोजणीला सुरुवात झाली असून तिसऱ्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहिर केली. तिसऱ्या फेरीत नितेश राणे हे 5889 मतांनी आघाडीवर आहेत.
नितेश राणे - 3758
संदेश पारकर- 2262
चंद्रकांत जाधव- 26
गणेश माने - 43
बंदेनवाझ खानी- 26
संदेश परकर- 36
नोटा- 29