चौथ्या फेरी अखेर दीपक केसरकर आघाडीवर

चौथ्या फेरी अखेर दीपक केसरकर आघाडीवर


सावंतवाडी
    सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आघाडीचे उमेदवार राजन तेली  यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. चौथ्या फेरी अखेर दीपक केसरकर 5777 मतांनी आघाडीवर आहेत. 

 चौथ्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली. 
राजन तेली - 2448
दीपक केसरकर - 3341
अर्चना घारे - 234
सुनील पेडणेकर - 44
दत्ताराम गावकर - 62