कणकवलीतील ॲड. मेघना सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड

कणकवलीतील ॲड. मेघना सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड

कणकवली

       कणकवली येथील भिरवंडे गावची ॲड. मेघना देवू सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. सावंत या तब्बल 19 वर्षांपेक्षा अधिक काळ कणकवली येथे वकील म्हणून कार्यरत आहेत.नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.