अकराव्या फेरी अखेर दीपक केसरकर 18254 मतांनी आघाडीवर
अकराव्या फेरी अखेर दीपक केसरकर 18254 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.
अकराव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली.
राजन तेली - 1592
दीपक केसरकर - 3926
विशाल परब - 1104
अर्चना घारे - 394
सुनील पेडणेकर - 22
दत्ताराम गावकर - 21
नोटा - 113