सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सुहासिनी भालचंद्र अंधारी यांचे निधन

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सुहासिनी भालचंद्र अंधारी यांचे निधन

 

वेंगुर्ला

 

   वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील रहिवासी, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सुहासिनी भालचंद्र अंधारी (वय 86) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचे गाडीअड्डा येथील तांबळेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा सून व नातू आहेत. हायटेक कॉम्प्युटर चे संचालक श्री. गणेश अंधारी यांच्या त्या आई होत.