वैभववाडी येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन.

वैभववाडी येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन.

वैभववाडी.

   दि.१ ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब वैभववाडी, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वैभववाडी, आरोग्य विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा विचारात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी येथे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत धनाजी गुळेकर (९४०४९४४६३०/ ७०२०५८६१७८) यांनी केले आहे.